एअरटेलकडून गणेशोत्सवासाठी ग्राहकांना ॲडोब एक्सप्रेस प्रीमियमचा मोफत ॲक्सेस
गणपती आगमनापासून विसर्जनापर्यंतचे क्षण क्रिएटिव्ह पद्धतीने जतन करता यावेत यासाठी एअरटेलने ग्राहकांसाठी खास ऑफर आणली आहे.
भारतातील सर्वाधिक लोकप्रिय सणांपैकी एक असलेल्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने पंडालला दिलेल्या भेटी, घरातली सजावट, आरतीचे क्षण, कुटुंबीयांसोबतचे गेट-टुगेदर आणि शुभेच्छांचे फोटो-व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत असतात. आज हे सेलिब्रेशन फक्त प्रत्यक्ष अनुभवण्यापुरते राहिलेले नाही, तर हे क्षण डिजिटली कॅप्चर करून क्रिएट आणि शेअरही केले जातात, हे लक्षात घेऊन एअरटेलने ग्राहकांसाठी एक नवी ऑफर जाहीर केली आहे.
ग्राहक-फर्स्ट दृष्टिकोन ठेवत एअरटेल आपल्या ग्राहकांना बेस्ट-इन-क्लास डिजिटल बेनिफिट्स देत असते, जेणेकरून ग्राहक कनेक्टेड राहू शकतील, क्रिएटिव्ह पद्धतीने स्वतःला एक्स्प्रेस करू शकतील आणि त्यांच्यासाठी महत्त्वाचे असलेले क्षण शेअर करू शकतील. याच अंतर्गत या फेस्टिव्ह सीझनमध्ये एअरटेल ग्राहकांना ॲडोब एक्सप्रेस प्रीमियमचा मोफत ॲक्सेस मिळणार आहे, ज्यामुळे सोशल मीडिया सेलिब्रेशनमध्ये क्रिएटिव्ह टच देता येईल.
ज्या ग्राहकांनी अजून हा बेनिफिट क्लेम केलेला नाही, ते जानेवारी 2027 पर्यंत आपला ॲडोब एक्सप्रेस प्रीमियम मोफत ॲक्सेस ॲक्टिव्हेट करू शकतात. प्रीमियम टेम्पलेट्स, एआय-पॉवर्ड क्रिएटिव्ह टूल्स, इमेजेस, फॉन्ट्स आणि डिझाइन अॅसेट्सच्या ॲक्सेससह ग्राहकांना इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इतर सोशल प्लॅटफॉर्म्सवर लक्षवेधी फेस्टिव्ह कंटेंट जलद आणि सहज तयार करता येणार आहे.
या गणेश चतुर्थीला ग्राहक स्वतः पुढील गोष्टी करू शकतात. एक म्हणजे पर्सनलाइज्ड फेस्टिव्ह ग्रीटिंग्स तयार करणे - नेहमीचे जनरिक फॉरवर्ड्स पाठवण्याऐवजी अधिक पर्सनल शुभेच्छा देऊन प्रत्येक शुभेच्छा अर्थपूर्ण बनवता येईल. दुसरे म्हणजे इन्स्टाग्राम स्टोरीज आणि रील्स डिझाइन करणे, ज्यातून गणपतीची सजावट, आरतीचे सेलिब्रेशन आणि कुटुंबीयांसोबतचे खास क्षण आकर्षक पद्धतीने दाखवता येतील. तिसरे म्हणजे कम्युनिटी इव्हेंट्स, सोसायटी सेलिब्रेशन्स आणि फेस्टिव्ह गॅदरिंग्जसाठी आय-कॅचिंग डिजिटल इन्व्हाइट्स तयार करता येतील. याशिवाय क्रिएटिव्ह एडिट्स, इफेक्ट्स आणि फेस्टिव्ह थीम्सच्या मदतीने दर्शनाचे क्षण शेअर-योग्य पोस्ट्समध्ये रूपांतरित करता येतील, तर गणपती स्थापनेपासून विसर्जनापर्यंतचा संपूर्ण प्रवास हायलाइट व्हिडिओज आणि मेमरी रील्सच्या रूपात खास आठवण म्हणून जपता येईल.
ग्राहक सेलिब्रेट करण्यासाठी आणि एकमेकांशी कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियाचा वापर वाढवत असताना, ॲडोब एक्सप्रेस प्रीमियम त्यांना अधिक पर्सनल, एंगेजिंग आणि त्यांच्या युनिक सेलिब्रेशनचे प्रतिबिंब दाखवणारा कंटेंट तयार करण्यास सक्षम बनवते. ही भागीदारी कनेक्टिव्हिटीच्या पलीकडे जाऊन कस्टमर एक्सपीरियन्स समृद्ध करण्याच्या एअरटेलच्या व्यापक कमिटमेंटचे प्रतिबिंब आहे. बेस्ट-इन-क्लास नेटवर्कला इनोव्हेटिव्ह डिजिटल पार्टनरशिप्सशी जोडून एअरटेल ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देत आहे. एअरटेल आणि ॲडोब यांच्या एकत्रित प्रयत्नांतून ग्राहकांना प्रत्येक फेस्टिव्ह क्षण अधिक क्रिएटिव्हिटी आणि इम्पॅक्टसह क्रिएट, शेअर आणि सेलिब्रेट करण्यासाठी सक्षम केले जात आहे.